卡巴斯基保护 19.0
ID
amkpcclbbgegoafihnpgomddadjhcaddKaspersky Lab विस्ताराच्या सुविधांसह तुमच्या इंटरनेटवरील कृतींचे संरक्षण करा.
स्क्रीनशॉट
वर्णन
Kaspersky Lab विस्ताराच्या सुविधांसह तुमच्या इंटरनेटवरील कृतींचे संरक्षण करा.
Kaspersky Lab विस्तारासह तुमचे इंटरनेटवरील संरक्षण वाढवा.
आम्ही पुढील बाबतीत तुमचा ब्राउझिंग अनुभव सुधारतो:
गोपनीयता
काही वेबसाइटना तुमच्या कृतींबद्दल आणि तुम्ही शेअर करत असलेल्या डेटाबद्दल माहिती गोळा करायला आवडते. या विस्ताराने तुम्ही ट्रॅकिंग अवरोधित करू शकता.
Anti-Banner
खर्च करायला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींना कंटाळलात? आमचा विस्तार अनावश्यक गर्दी नसलेला ब्राउझिंग अनुभव देऊन तुमचे संरक्षण करतो.
सुरक्षितता
तुम्ही भेट देता ती प्रत्येक वेबसाइट आम्ही तपासतो आणि धोके उद्भवल्यास तुम्हाला इशारा देतो. विशेषतः, ऑनलाइन दुकाने, ऑनलाइन बँकिंग आणि पेमेंट प्रणालींमधील तुमच्या आर्थिक व्यवहारांचे आम्ही संरक्षण करतो.
Kaspersky Protection विस्तार पुढील संरक्षण सुविधा उपलब्ध करून देतो:
- Safe Money – संवेदनशील माहिती हाताळणाऱ्या वेबसाइट सुरक्षित ब्राउझरमध्ये उघडून तुमच्या पेमेंटचे संरक्षण करते.
- Private Browsing – वेबसाइट तुमचा डेटा गोळा करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सूचना देते आणि कनेक्शन अवरोधित करू देते.
- Kaspersky URL Advisor – शोध परिणामांतील लिंकच्या सुरक्षिततेच्या पातळीनुसार त्यांना रंगीत निर्देशकांनी चिन्हांकित करते.
- On-Screen Keyboard – वेबसाइटवर प्रविष्ट केलेला डेटा मालवेअरने चोरून मिळवण्यास प्रतिबंध करते.
- Anti-Banner – वेबसाइटवरील जाहिरातींचे बॅनर अवरोधित करते.
- Dangerous Content Blocker – फिशिंग वेबसाइट लोड होण्यास प्रतिबंध करते.