Evernote Web
ID
lbfehkoinhhcknnbdgnnmjhiladcgbolतुमच्या सर्व कल्पना आणि अनुभव Evernote मध्ये जतन करा, मग तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक संगणकावरून आणि फोनवरून ते पाहा.
स्क्रीनशॉट
वर्णन
तुमच्या सर्व कल्पना आणि अनुभव Evernote मध्ये जतन करा, मग तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक संगणकावरून आणि फोनवरून ते पाहा.
Evernote ही एक पुरस्कारप्राप्त सेवा आहे जी तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक संगणकाला आणि फोनला तुमच्या मेंदूचा विस्तार बनवते. तुमच्या कल्पना, अनुभव आणि प्रेरणा जतन करण्यासाठी Evernote वापरा, मग ते सर्व कधीही, कुठूनही सहज पाहा.
तुमच्या आठवणी जतन करा
- तुमच्या सर्व टिपा, संशोधन आणि प्रकल्प एकाच ठिकाणी जतन करा
- कोणतीही गोष्ट विसरू नये म्हणून कामांच्या आणि करायच्या गोष्टींच्या याद्या तयार करा
- Evernote ची ब्राउझर एक्स्टेंशन्स आणि प्लगइन्स वापरून आवडलेली वेबपृष्ठे क्लिप करून जतन करा
- प्रतिमा, ऑडिओ, PDF आणि बरेच काही जोडा*
सर्व काही पटकन शोधा
- नोटबुक आणि टॅग वापरून तुमच्या टिपा व्यवस्थित लावा
- कळीचे शब्द आणि मजकूर वापरून टिपा शोधा
- प्रतिमांवर होणाऱ्या स्वयंचलित प्रक्रियेमुळे तुम्ही फोटोंमधील शब्द शोधू शकता
कुठूनही वापरा
- तुम्ही वापरत असलेल्या सर्व वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये तुमच्या सर्व टिपा त्वरित समक्रमित होतात
- Evernote Web व्यतिरिक्त, Windows, Mac, Android, iPhone, iPad, BlackBerry आणि इतरांसाठी Evernote च्या मोफत डाउनलोड करता येणाऱ्या आवृत्त्या www.evernote.com येथे उपलब्ध आहेत.