स्क्रीनशॉट

वर्णन

तुमच्या Windows PC किंवा Mac वरील think-cell ॲप्लिकेशनसाठीचे एक्स्टेंशन. (think-cell इन्स्टॉल करणे आवश्यक) ⚠️ हे ब्राउझर एक्स्टेंशन उपयोगी पडण्यासाठी think-cell इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.think-cell.com पाहा. think-cell हे Microsoft PowerPoint आणि Excel साठी वापरण्यास सोपे ॲड-इन आहे. जगभरातील आघाडीच्या संस्था प्रभावी सादरीकरणे तयार करण्यासाठी ते वापरतात. think-cell सह तुम्ही अवघ्या काही मिनिटांत 40+ प्रकारचे चार्ट्स तयार करू शकता आणि चार्ट्स तयार व बदलण्यासाठी लागणाऱ्या कामाच्या वेळेत 70%-90% बचत करू शकता. तुम्ही आधीपासून think-cell वापरत असाल आणि कोणत्याही वेब पानावरील प्रतिमा अवघ्या दोन क्लिकमध्ये Microsoft PowerPointमध्ये आयात करू इच्छित असाल, तर हे एक्स्टेंशन इन्स्टॉल करा. स्थिर प्रतिमा तयार करणाऱ्या Tableauच्या नेहमीच्या निर्यात सुविधेऐवजी, तुम्ही Tableau चार्ट्सना think-cell चार्ट्सशी गतिशीलपणे जोडू शकता; त्या चार्ट्समध्ये भर घालता येते, स्वरूप बदलता येते आणि अपडेट करता येते.