स्क्रीनशॉट

वर्णन

ऑनलाइन ट्रॅकर्सपासून मुक्त व्हा. तुमच्या ब्राउझिंग अनुभवात कोणताही व्यत्यय न येता अधिक गोपनीयतेसह ब्राउझ करा. Avast AntiTrack वापरून तुम्ही तुमची ऑनलाइन ओळख लपवू शकता आणि डिजिटल फिंगरप्रिंटद्वारे ओळखण्यासारखी प्रगत ट्रॅकिंग तंत्रे रोखू शकता. • तुमची ऑनलाइन ओळख आणि कृती लपवून ट्रॅकर्सना तुमचा डेटा गोळा करण्यापासून आणि शेअर करण्यापासून रोखण्यात मदत करा. • तुम्हाला लक्ष्य करणाऱ्या जाहिराती आणि किमतींमधील फेरफार टाळण्यासाठी तुमचा ऑनलाइन फिंगरप्रिंट लपवा. • तुमच्या सर्व ब्राउझरमध्ये अधिक गोपनीयतेसह वेगाने आणि व्यत्ययाविना ब्राउझ करा. मुख्य वैशिष्ट्ये: • डिजिटल फिंगरप्रिंटद्वारे ओळखण्याला प्रतिबंध करणारे तंत्रज्ञान • ट्रॅकर्स आणि कुकीज ब्लॉक करणे • ट्रॅकिंग डॅशबोर्ड